वयोगट आणि मद्यसेवन याचा संबंध दर्शवणारा लॅन्सेटचा अहवाल

प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. याबाबत लॅन्सेटने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये एकूण २०४ देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रदेश, वय आणि लिंग याच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे. जाणून घेऊया वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय परिणाम होतो.

Google+
  • Rating:
  • Views:475 views

Comments

Write a comment